Ferfar #22261 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501/अ/प्लॉट/25
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया सातपूर शाखा
गहाणखत लिहुन देणार : प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत ,श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत रा. सातपुर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 12065-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18543000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501/अ/प्लॉट/25 क्षेत्र 2.8740 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत ,श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18543000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.