सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22262 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
76/2/अ/ब/प्लॉट/1
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी , यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील एकूण 12 सदनिका बाबतचे घोषणापत्र दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक दस्त क्रमांक 10973/2021 दिनांक 28/12/2021 प्रमाणे नोंदणीकृत दस्ता नुसार यावर बांधण्यात आलेल्या कृष्णा रेसिडेन्सी चे सभासद खालीलप्रमाणे 1.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 05 यांसी क्षेत्र 885.00 चौ.फूट . हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - कृष्णा कल्याणराव महाजन , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7108/2022 दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1693510 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 2.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 08 यांसी क्षेत्र 885.00 चौ.फूट हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - गणेश म्हसू अहिरे , विमल म्हसू अहिरे, यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7111/2022 दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1693510 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 3.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 04 यांसी क्षेत्र 532.00 चौ.फूट. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - श्रीमती झहेदा कुरेश बादशाह ,श्री अशफाक कुरेश बादशाह, यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7112/2022 दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1693510 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 4.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 09 यांसी क्षेत्र 625.00 चौ.फूट. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - योगेश राजाराम धाडवे , अनुसया राजाराम धाडवे , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7116/2022 दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1693510 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 5.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 06 यांसी क्षेत्र 58.05 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - अल्का अनिल लोखंडे , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 3117/2024 दिनांक 22/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1664740 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 6.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 12 यांसी क्षेत्र 58.05 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - झोया तफदजल शेख, तफदजल फारुख शेख , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 3118/2024 दिनांक 22/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1613260 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 7.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 11 यांसी क्षेत्र 82.18 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - तफदजल फारुख शेख, झोया तफदजल शेख, यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 3119/2024 दिनांक 22/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2129212 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 8.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 07 यांसी क्षेत्र 49.43 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - दिपा प्रविण पाटील, प्रविण प्रकाश पाटील , यांना दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7719/2025 दिनांक 06/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1555720 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले 9.डीड ऑप अपार्टमेंट लिहुन देणार :- यश संदीप सोनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/2//अ/ब पैकी प्लॉट नंबर 01 यांसी एकूण क्षेत्र 353.09 चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या क्रिष्णा रेसिडेन्सी या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 01 यांसी क्षेत्र 49.43 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑप अपार्टमेंट लिहुन घेणार : - विठ्ठल बळीराम खेडकर, मंदा विट्ठल खेडकर यांना दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी डीड ऑप अपार्टमेंट दस्त क्रमांक 7716/2025 दिनांक 06/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1494940 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं 6 फेरफार वर दाखल केले