Ferfar #22270 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 514/अ/1/प्लॉट/19
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
( विकसनकरारनामा )
दस्त क्र. 9414/2026 , दिनांक 03/09/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, मोबदला र.रु. 30,00,000/-
लिहून देणार :- श्री अपार्टमेंट मधील सभासद 1) चंद्रशेखर हनुमंत मोहिते, 2) रोहित कैलास दुशिंग, 3) कल्पना कैलास दुशिंग, 4) विठोबा रामजी क्षिरसागर, 5) रविंद्र नथु पवार, 6) सुरेश गोपीनाथ पाठक, 7) अंकुश जयप्रकाश तिवारी, 8) वृषाली नरेश सोनवणे, 9) शीलाबाई जिभाऊ पवार, 10) शिवशंकरण कृष्णानांकुटी नायर, 11) सेजल चंदन पेडणेकर
लिहून घेणार :- न्यू स्वामीराज कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा अक्षय अरुण घुगे
सदर मिळकती सर्व्हे नं. 514/अ/1/प्लॉट नं.19 यांसी क्षेत्र 296.00 चौ.मी. या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.2 व विकसनकरारनामा च्या नकलेवरून केली असे.