सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22282 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
478/अ/479/अ/पै/प्लॉट/4/5/6
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- दर्शना दशरथ महाडिक यांचे गट/सर्व्हे क्रमांक478/अ/479/अ/पै/प्लॉट/4/5/6 बांधण्यात आलेल्या "समृद्ध नगर अपार्टमेंट ब" असून त्यातील तळ मजला व पहिला मजला असे बांधकाम असलेली रो हाउस मिळकत नं 113 बांधीव क्षेत्र 66.08 चौ.मी.व त्याखालील तळ जागेचे क्षेत्र 84 चौ.मी.ही रो हाउस मिळकत त्यांनी लिहुन घेणार : वैभव पुंजाबा सोनवणे व पल्लवी वैभव सोनवणे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 8467 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.