Ferfar #22291 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 516/1/प्लॉट/8/9
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : Hon.Adhoc District Judge-1,Nashik
आदेश क्रमांक : Order of MISC.CIVIL APPEAL No.83 of 2025
आदेश दिनांक : 08/04/2026
बाजूस दाखल गट नं.516/1/प्लॉट/8/9 मध्ये मा.Adhoc District Judge-1,Nashik यांचेकडील पारित आदेश Order of MISC.CIVIL APPEAL No.83 of 2025 अन्वये सदर गटातील मिळकती या मा.न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतर करण्यास मनाई केल्याने त्याबाबतचा शेरा गटाच्या इतर अधिकारात दाखल करणे कामी नोंद केली असे.