Ferfar #26180 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/अ/प्लॉट/40
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रेप्को होम फायनान्स लि
गहाणखत लिहुन देणार : अकरम शौकत कुरेशी रा. चुंचाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11838-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/अ/प्लॉट/40 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकरम शौकत कुरेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार कुद्दुस वसिम शेख (खाता क्रमांक :- 14025) ,
कर्ज घेणार तौसीफ कुद्दुस खान (खाता क्रमांक :- 14025) ,
कर्ज घेणार आमना कुद्दुस शेख (खाता क्रमांक :- 14025) ,