सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26184 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
34/2/प्लॉट/45, 34/2/प्लॉट/46
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 आदेशावरून सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 नाशिक दि. 01/10/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे. गहाणखत लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक लिहून देणार : 1) शमसुद्दिन बाबूजलालद्दीन शेख 2) शेख शमसुदिन जलालुदिन 3) मे. शाहीन मेटल्स तर्फे प्रोप्रा.शमसुद्दिन बाबूजलालुद्दीन शेख 4) सुमैय्या शमसुद्दिन शेख यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 10049 दिनांक 31/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/प्लॉट/45 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. व त्यावरील मिळकतीसह व गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/प्लॉट/46 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. व त्यावरील मिळकतीसह वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक A-5701/Charge Noting/160/2023-24 Date: 10/10/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.