Ferfar #26191 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/2/3/4/अ
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026हस्तांतरणपत्र
1) लिहुन देणार:-
गितामाता को-ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक तर्फे चेअरमन भाऊसाहेब दगू आव्हाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104/1/2/3/4/अ वरील बांधीव मिळकत गितामाता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नाशिक मधील बिल्डींग नं. 23 मधील रो-हाउस नं. 16 यांसी क्षेत्र 19.98 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक धनाजी जाधव (खाता क्रमांक :-15788) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1725 दिनांक 05/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:-
गितामाता को-ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक तर्फे चेअरमन भाऊसाहेब दगू आव्हाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104/1/2/3/4/अ वरील बांधीव मिळकत गितामाता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नाशिक मधील बिल्डींग नं. 23 मधील रो-हाउस नं. 15 यांसी क्षेत्र 19.98 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक धनाजी जाधव (खाता क्रमांक :-15788) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1724 दिनांक 05/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.