Ferfar #26192 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/2/3/4/अ
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026अभिहस्तांतरणपत्र
लिहुन देणार:-
कपिला माता को-ऑप. हौ. सोसा. लि. तर्फे चेअरमन दगडू निवृत्ती व्हडगर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104/1/2/3/4/अ वरील बांधीव मिळकत कपिला माता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. मधील बिल्डींग नं. 26 मधील रो-हाउस नं. 16 यांसी बांधीव क्षेत्र 19.98 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अरविंद जी. पाण्डेय (खाता क्रमांक :-15787) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1209 दिनांक 06/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.