सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26199 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
52/2/अ/प्लॉट/36
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- संपत शिवराम तिदमे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/2/अ/प्लॉट/36 वरील बांधीव मिळकत जय सद्गुरू अपार्टमेंट मधील हाउस क्र. 3 हे त्यांनी लिहुन घेणार : काशीराम चंपतराव इंगोले, उज्ज्वला काशीराम इंगोले, धीरज काशीराम इंगोले (खाता क्रमांक :-15792) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 11095 दिनांक 22/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1938000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.