सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26200 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
37/6
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- नुरजहॅा शौकतअली सिद्दिकी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37/6 वरील बांधीव मिळकत हरीओम अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 1 हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद सफी आलम खान, मोहम्मद सलमान खान (खाता क्रमांक :-15793) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 12907 दिनांक 19/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.