Ferfar #26202 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
सुजित पोपट पोटे, शितल सुजित पोटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/4अ/प्लॉट नं./4 व 5 वरील बांधीव मिळकत माऊली रो-हाऊसेस अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 4 हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन आप्पासाहेब शिंदे, वंदना सचिन शिंदे (खाता क्रमांक :-15795) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8830 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.
55/4अ/प्लॉट नं./4 व 5