सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26205 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 आदेशावरून सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 नाशिक दि. 18/09/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे. खरेदीखत लिहुन देणार:- शाकीरअली शब्बीर चौधरी, आबीदअली शब्बीर चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/ब/प्लॉट नंबर/17/व/18 बिनशेती क्षेत्र 262.50 चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 262.50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आफताबआलम मोहम्मद अनीस खान, तबारक हुस्सैन अब्दुल मोबीन खान, जुबेर अहमद अब्दुल मोबीन खान, नुरे आलम अब्दुल मोबीन खान, सगीर अहमद अब्दुल मोबीन खान, जफरेआलम अब्दुल मोबीन खान, हिकमतुल्लाह अब्दुल मोबीन खान, मुबारक हुसैन खान (खाता क्रमांक :-15589) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11436 दिनांक 21/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3213000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 25/ब/प्लॉट नंबर/17/व/18