Ferfar #26206 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026आदेशावरून
सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/283/2026 नाशिक दि. 07/09/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.
फरोक्तखरेदीखत
1) लिहुन देणार:-
अंबिकानगर को.ऑप.हौ.सो.लि.नाशिक तर्फे सभासद व्यंकटेश बिल्डकॉन प्रोप्रा प्रशांत प्रकाश किरगी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/1/अ/पै/प्लॉट नं/29/व/30 वरील बांधीव मिळकत श्री व्यंकटेश रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 1 यांसी प्लॉटचे क्षेत्र 73.74 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंबिकानगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. नाशिक तर्फे सभासद अनुराधा राजेंद्र गुप्ता (खाता क्रमांक :-15796) यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4539 दिनांक 06/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1072000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:-
अंबिकानगर को.ऑप.हौ.सो.लि.नाशिक तर्फे सभासद व्यंकटेश बिल्डकॉन प्रोप्रा प्रशांत प्रकाश किरगी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/1/अ/पै/प्लॉट नं/29/व/30 वरील बांधीव मिळकत श्री व्यंकटेश रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 6 यांसी प्लॉटचे क्षेत्र 51.49 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंबिकानगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. नाशिक तर्फे सभासद निकेश कुमार सिंह, अंबिकानगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. नाशिक तर्फे सभासद अलका कुमारी (खाता क्रमांक :-15797) यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11442 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
3) लिहुन देणार:-
अंबिकानगर को.ऑप.हौ.सो.लि.नाशिक तर्फे सभासद व्यंकटेश बिल्डकॉन प्रोप्रा प्रशांत प्रकाश किरगी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/1/अ/पै/प्लॉट नं/29/व/30 वरील बांधीव मिळकत श्री व्यंकटेश रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 5 यांसी प्लॉटचे क्षेत्र 51.06 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंबिकानगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. नाशिक तर्फे सभासद रमेश राम्ब्रीश विश्वकर्मा, अंबिकानगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. नाशिक तर्फे सभासद आशा रमेश विश्वकर्मा (खाता क्रमांक :-15798) यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6845 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1072000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
52/1/अ/पै/प्लॉट नं/29/व/30