Ferfar #26207 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/प्लॉट/9
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
गहाणखत
लिहून घेणार : बॅसीन कॅथॉलिक को ऑप बँक लि. नाशिक
लिहून देणार : परसराम देविदास वाघ, स्वाती परसराम वाघ यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 5815 दिनांक 16/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1669000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/प्लॉट/9 वरील बांधीव मिळकत पाटील पार्क अपार्टमेंट मधील बिल्डींग नं. 9 बी मधील रो-हाउस नं. 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅसीन कॅथॉलिक को. ऑप. बँक लि. यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1669000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.