Ferfar #26209 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/6
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026फरोक्तखरेदीखत
लिहुन देणार:-
1. श्रीवास्तु कन्स्ट्रक्शन भागीदारी 2. संस्था करिता भागीदार 3. सुरेंद्र भोलानाथ पंडित यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/6 यांसी दक्षिण बाजूकडील निम्मे क्षेत्र 64.22 चौ.मी. व त्यावरील बांधीव मिळकत रो-हाउस नं. 2 हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोनल नवनाथ शिंदे, नवनाथ साहेबराव शिंदे (खाता क्रमांक :-15800) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5258 दिनांक 11/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.