सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26210 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
37/1/प्लॉट/69
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- राजेश रामभाऊ कावरखे (मयत) तर्फे वारस 1.दिपाली राजेश कावरखे 2.जान्हवी राजेश कावरखे 3.श्रद्धा राजेश कावरखे अ.नं. 1 स्वतःकरिता आणि अ.नं. 2 व 3 यांची अ.पा.क. जनक आई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37/1/प्लॉट/69 वरील बांधीव मिळकत सद्गुरू कृपा अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 2 हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल भास्कर मंडलिक, वैशाली अमोल मंडलिक (खाता क्रमांक :-15801) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10130 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1120000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.