Ferfar #26213 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/अ/प्लॉट/5ते9/अ
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
सुरेश शिवाजी पगारे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30/2/अ/प्लॉट/5ते9/अ वरील बांधीव मिळकत मंगलमुर्ती रेसीडेन्सी अपार्टमेंट मधील स्टिल्ट दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 15 हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदीप विलास पाटील (खाता क्रमांक :-15803) यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8230 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1270000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.