Ferfar #26223 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/4/9
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
योगेश रामदास आहिरे, भारताबाई रामदास आहिरे, रामदास हौशीराम आहिरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/4/9 वरील बांधीव मिळकत आनंद वाटीका अपार्टमेंट एफ-विंग मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 504 हे त्यांनी
लिहुन घेणार :
ललित देविदास आहिरे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 3559 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.