सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26224 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
52/4/9
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 गहाणखत लिहून घेणार : अपना सहकारी बँक लि., नाशिक लिहून देणार : ललित देविदास आहिरे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5241 दिनांक 26/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/4/9 वरील बांधीव मिळकत आनंद वाटिका अपार्टमेंट एफ विंग मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 504 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अपना सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.