Ferfar #26231 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/अ/प्लॉट/10
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अधिकारी : उप अभियंता नगरनियोजन विभाग, नाशिक मनपा नाशिक
आदेश क्रमांक : नाशिक महानगरपालिका नाशिक जाक्र/ननिवि/वशि/493/2026 दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीमधून परीघा सुधाकर जगझाप व इतर 4 ज.मु. धारक शिवतीर्थ बिल्डवेल भागीदारी संस्था तर्फे रोहित शशिकांत दातीर व 2 यांनी 6.00 मी./ 7.50 मी. रस्ता रुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांना 11.43 चौ.मी. क्षेत्र हे करारनामा दिनांक 09/10/2026 रोजी हस्तांतरण करारनामा या दस्तान्व्ये हस्तांतरीत केल्याने सदरच्या क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद अर्ज ,मनपा नाशिक यांचेकडील पत्र नाशिक महानगरपालिका नाशिक जाक्र/ननिवि/वशि/493/2026 दिनांक : 14/10/2026 ऑर्डर ची नक्कले वरोन नोंद केली.