Ferfar #26252 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:- पितांबर कुंदनसिंग ठोके यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/अ/प्लॉट नं/38/व/39 यावरील समर्थकृपा-1 अपार्टमेंट मधील रो हा नं 06 यांसी बांधीव क्षेत्र 27.53 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- भगवान हिरामण शिंदे ,सत्यभामा हिरामण शिंदे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 14164 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 935000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
100/अ/प्लॉट नं/38/व/39