सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26254 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/ब/1/प्लॉट/39
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : जियाअल अजमल मोहम्‍मद खान रा. चुंचाळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11437-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1070000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/ब/1/प्लॉट/39 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जियाअल अजमल मोहम्‍मद खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1070000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.