Ferfar #17967 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 296/3/1
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : 1)दि जळगाव पीपल्स को ऑप बँक लिमिटेड उंटावडी रोड शाखा नाशिक
लिहून देणार : 1)रुपाली नितीन अत्तरडे 2)नितीन नीलकंठ अत्तरडे रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11635/2024 दिनांक 30/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1465000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/3/1 वरील शुभमपार्क अपार्टमेंट इमारत क्र.12 मधील फ्लँट नं 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि जळगाव पीपल्स को ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1465000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून घेणार : 1)गोदामृत अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिक
लिहून देणार : 1)अनंता वसंतराव उसवाडकर 2)वसंत बाबुराव उसवाडकर रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 4311/2026 दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1595000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/3/1 वरील शुभमपार्क अपार्टमेंट बिल्डिंग नंबर 11 मधील फ्लँट नं 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक गोदामृत अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1595000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
जामीनदार - 1. देवेंद्र बापु बोरसे 2.मयूर अनिल देव
लिहून घेणार : 1)जीएस महानगर को ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा नाशिक रोड नाशिक तर्फे शाखा व्यवस्थापक रुपाली चंद्रशेखर कवडे
लिहून देणार : 1)अनिल गोपीचंद पाटील 2)उषा अनिल पाटील 3)ललित अनिल पाटील रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 6562/2026 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/3/1 वरील शुभमपार्क अपार्टमेंट बिल्डींग नंबर 5 मधील फ्लँट नं 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीएस महानगर को ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा नाशिक रोड नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून घेणार : 1)दि काँसमाँस को ऑप बँक लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता पुष्कर प्रकाश कुलकर्णी
लिहून देणार : 1)सुधाकर रोहिदास चव्हाण 2)मनीषा सुधाकर चव्हाण रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 850/2025 दिनांक 21/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/3/1 वरील शुभमपार्क अपार्टमेंट बिल्डींग नंबर 3 मधील फ्लँट नं 05 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि काँसमाँस को ऑप बँक लि.यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.