Ferfar #17975 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/प्लॉट/113
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- अनिलकुमार संपतराव कोठावळे , मालती संभाजीराव पवले , शैलजा सुरेशराव कोठारी (खाता क्रमांक :- 46323 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 221/प्लॉट/113 वरील सिध्दीविनायक को ऑप हौसिंग सोसायटी मधील रो हाऊस नं 307 हे त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- शरदकुमार संपतराव कोठावळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचे कडील दस्त क्रमांक 9163/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
हक्कसोड लिहुन देणार:- अनिलकुमार संपतराव कोठावळे , मालती संभाजीराव पवले , शैलजा सुरेशराव कोठारी (खाता क्रमांक :- 46323 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 221/प्लॉट/113 वरील सिध्दीविनायक को ऑप हौसिंग सोसायटी मधील रो हाऊस नं 308 हे त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- शरदकुमार संपतराव कोठावळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचे कडील दस्त क्रमांक 9164/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.