Ferfar #17980 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219/ब/1/प्लॉट/24/अ/ब
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अनिकेत श्रीकांत जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 219/ब/1/प्लॉट/24/अ/ब, वरील अद्विका गँलेक्सी मधील फ्लँट नं 02 चे धारक श्रीकांत गोविंदराव जोशी हे दिनांक 28/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)ज्योती श्रीकांत जोशी नाते : पत्नी, वय :60
2)अनिकेत श्रीकांत जोशी नाते : मुलगा, वय :37
3)श्रेया नागेश लोणकर नाते : मुलगी, वय : 35
मिळकतीवरील अद्विका गँलेक्सी मधील फ्लँट नं 02 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.