सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17988 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
295/20/प्लॉट/20, 295/21/प्लॉट/21, 295/22/प्लॉट/22, 295/23/प्लॉट/23
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 9865/2026 दि.21/08/2026 दुनिका नाशिक 6 मोबदला रक्कम रु: 3300000/- लिहुन देणार:- 1)मनिषा सुरेंद्र नाईक लिहुन घेणार :- 1)चंद्रकांत उत्तम खांडेकर 2)ज्योती चंद्रकांत खांडेकर अ.क्र.2 स्वतासाठी व अ.क्र.1 यांचे ज.मु.म्हणुन स.नं.295/20/प्लॉट/20, 295/21/प्लॉट/21, 295/22/प्लॉट/22, 295/23/प्लॉट/23 यावरील सिध्दीविनायक अपार्टमेंट मधील रो हाऊस नं 04 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.