Ferfar #17998 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/अ/3/2/अ/प्लाँट
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : 1)अशोक हिरामण पगार 2)रत्ना अशोक पगार रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11497/2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303/अ/3/2/अ/प्लाँट नं/2/3 वरील ओम अपार्टमेंट मधील फ्लँट नं 401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : 1)नितीन मनोहर लांडे 2)प्रियंका नितीन लांडे रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11498/2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303/अ/3/2/अ/प्लाँट नं/2/3 वरील ओम अपार्टमेंट मधील फ्लँट नं 402 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : 1)रोहिणी हेमंत खैरनार 2)हेमंत नामदेव खैरनार रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11522/2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4030000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303/अ/3/2/अ/प्लाँट नं/2/3 वरील ओम अपार्टमेंट मधील फ्लँट नं 602 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4030000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
303/अ/3/2/अ/प्लाँट नं/2/3