सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #18002 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
61/3
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे अंबड (ता. नाशिक) येथील गट क्र. ६१/३ च्या ७/१२ उताऱ्यावरील फेरफार नोंदवहिला टाकावयाची सविस्तर नोंद खालीलप्रमाणे आहे: फेरफार नोंद हक्काचे स्वरूप: भागीदारी संस्था मधील भागीदारांमधील बदल (नवीन भागीदाराचा प्रवेश व जुन्या भागीदारांची निवृत्ती). दस्तऐवज तपशील: सहायक रजिस्ट्रार ऑफ फर्म्स, औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडील नोंदणी व फेरफार पत्रक (दि. ३०/०८/२०१८ रोजी नोंदवलेला बदल). नवीन भागीदार प्रवेश: श्री. दिलीपकुमार गिरधारीदास शाह (दि. २३/०६/२०१६ पासून). निवृत्त भागीदार: १) ललित भानुभाई पटेल, २) अल्पाबेन मधूभाई कमानी, ३) विरेंद्र भानुभाई कमानी (दि. २३/०६/२०१६ पासून निवृत्त). "मौजे अंबड येथील गट क्र. ६१/३ पैकी जमिनीच्या बाबत नोंदणीकृत भागीदारी संस्था च्या भागीदारी करारात व रजिस्ट्रार ऑफ फर्म्सकडील रेकॉर्डनुसार दिनांक ३०/०८/२०१८ च्या बदलादवारे नवीन भागीदार श्री. दिलीपकुमार गिरधारीदास शाह यांचा प्रवेश झाला असून, जुने भागीदार १) श्री. ललित भानुभाई पटेल, २) कु. अल्पाबेन मधूभाई कमानी व ३) श्री. विरेंद्र भानुभाई कमानी हे दिनांक २३/०६/२०१६ पासून संस्थेमधून निवृत्त झाले आहेत. त्यास अनुसरून फर्मच्या मालकी/हक्काबाबत फेरफार नोंदविण्यात येत आहे.