सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #18004 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
307/ब/308/321/प्लॉट/333, 307/ब/308/322/प्लॉट/332
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 मौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 307/ब आणि 308 प्लाँट नं 332 व 333 यांसी क्षेत्र:- 386.10 चौ.मी. ही मिळकत 1) लालजीभाई काळाभाई पानसुरीया(बिल्डर) नं 1व2 चे ज.मु.म्हणुन 2)1. अमृत कृष्णाजी पवार 2.विलास भाऊसाहेब थोरात यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “साई रिध्दी रो हाऊसेस ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 4, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 1430/2003, दि. 03/03/2003 अन्वये नोंदणी केलेली आहे. त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, 1) रो हाऊस नं 01 , सह दुय्यम नि. नाशिक- 4 , दस्त क्र. 5681/2003 दि. 29/09/2003, मोबदला र.रू. 411000/- सुमेरसिंग नथ्थुसिंग गोथवाड 2)रो हाऊस नं 06 , सह दुय्यम नि. नाशिक- 4 , दस्त क्र. 1431/2003 दि. 03/03/2003, मोबदला र.रू. 360000/- जिभाऊ भागा कदम पुनर्विक्री 3)रो हाऊस नं 06, सह दुय्यम नि. नाशिक- 4 , दस्त क्र. 1310/2005 दि. 24/02/2005, मोबदला र.रू. 411000/- राजेंद्र देवराम वाडेकर पुनर्विक्री 4)रो हाऊस नं 06, सह दुय्यम नि. नाशिक- 1 , दस्त क्र. 191/2016 दि. 07/01/2016, मोबदला र.रू. 2272000/- प्रविण विठ्ठल येवले पुनर्विक्री 5) रो हाऊस नं 06, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र. 11416/2023 दि. 04/10/2023, मोबदला र.रू. 3250000/- अमोल राजेंद्र वाडेकर व आशा राजेंद्र वाडेकर 6) रो हाऊस नं 02, सह दुय्यम नि. नाशिक- 4 , दस्त क्र. 1757/2005 दि. 15/03/2005 , मोबदला र.रू. 180000/- यादव गंगाधऱ कटारे पुनर्विक्री 7)रो हाऊस नं 02, सह दुय्यम नि. नाशिक- 5 , दस्त क्र. 1467/2007 दि. 22/02/2007 , मोबदला र.रू. 200000/- अशोक तुकाराम काळे 8) रो हाऊस नं 03, सह दुय्यम नि. नाशिक- 4 ,दस्त क्र. 1758/2005 दि. 15/03/2005, मोबदला र.रू. 167000/- रामदास पांडूरंग दातीर 9) रो हाऊस नं 04, सह दुय्यम नि. नाशिक- 4 ,दस्त क्र. 1759/2005 दि. 15/03/2005, मोबदला र.रू. 190000/- दत्तात्रय गणपत गोरे यांच्या सुची क्र.2 मध्ये गणपत दत्तात्रय गोरे असे चुकीचे नाव टाईप झाले असुन त्यांनी चुक दुरुस्ती दस्त क्र .7663/2016 दि. 23/09/2016 यावरुन नावात दुरुस्ती केली असे. 10) रो हाऊस नं 05, सह दुय्यम नि. नाशिक- 4 ,दस्त क्र. 1756/2005 दि. 15/03/2005, मोबदला र.रू. 200000/- प्रकाश मकाजी भोज )नोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असुन यापुर्वी नोंद नं 17739 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .