Ferfar #18015 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी विवेक रत्नाकर बकरे
लिहून घेणार :1)मे.डी.के इलेक्ट्रीकर्ल्स अँण्ड काँन्ट्रँक्टर्स फर्म प्रोप्रा.धनराज पोपटराव कापडणीस 2)मे.डी.के इंडस्ट्रीज भागीदारी फर्म तर्फे भागीदार समाधान राजाराम पाटील 3) मे.डी.के.इंडस्ट्रीज भागीदार फर्म तर्फे भागीदार सोनाली समाधान पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13 तपशिल : टीजेएसबी सहकारी बँक लि .यास तारण र रु.50000000/- दि.18/06/2024 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 3 दस्त क्र 11569/2026 दि.19/10/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13