सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #18022 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
273/2/अ/1/273/2/ब/1/अ
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अमोल भास्कर नेहते ,भाग्यश्री अमोल नेहते यांचे गट/सर्व्हे क्रमांक 273/2/अ/1/273/2/ब/1/अ वरील श्री माधव रो हाऊसेस मधील रो हाऊस नं 02 खाता क्रमांक 4898 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : शुभम संजय खैरनार , (खाता क्रमांक :-46425) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)दस्त क्रमांक 12291/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2221000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.