Ferfar #18731 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/अ/1/प्लॉट/7
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
डिड ऑफ अपार्टमेंट
अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट
दस्त क्रमांक: 12052/2020 दि.31/12/2020 दुनिका नाशिक 5
मोबदला रक्कम रु: 4990000/-
लिहुन देणार:- 1)निंबा हिलाल गोसावी यांच्या तर्फे जनरल मुखत्यार म्हणून लक्ष्मीनारायण इंटरप्रायजेस बिल्डर अँड डेव्हलपर्स पार्टनरशिप फर्म तर्फे पार्टनर दिनेश पांडुरंग येवले
लिहुन घेणार :- 1)सोनाली एकनाथ बधान 2)एकनाथ बाळकृष्ण बधान
स.नं. 14/1/अ/1/प्लॉट/7 यावरील लक्ष्मी नारायण रेसीडन्सी मधील फ्लँट नं 01 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.