Ferfar #18733 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1/2ब/1/ते/4/प्लॉट/क
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून देणार : श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक तर्फे तुषार मोतीराम बागुल
लिहून घेणार : मोडक एन्टरप्राईजेस प्रोप्रा किरण शरद मोडक यांनी सर्व्हे क्रमांक : 52/1/2ब/1/ते/4/प्लॉट/क वरील जसवंती को ऑप हौसिंग सोसायटी नाशिक मधील फ्लँट नं 16 तपशिल : श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक .यास तारण र रु.850000/- दि.23/08/13 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 1 दस्त क्र 7216/2026 दि.28/07/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.