सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18740 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
52/अ/3/2/अ/प्लॉट/13, 52/अ/3/2/अ/प्लॉट/14
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 7051/1998 दि.03/08/1998 दुनिका नाशिक 1 मोबदला रक्कम रु: 248625/- लिहुन देणार:- 1)श्वेता कन्स्ट्रक्शन पार्टनरशिप फर्म तर्फे पांडुरंग भागवत पाटील लिहुन घेणार :- 1)सुभाष भिला विसपुते स.नं.52/अ/3/2/अ/प्लॉट/13, 52/अ/3/2/अ/प्लॉट/14 यावरील निखिल पार्क अपार्टमेंट बिल्डींग नं 1 मधील फ्लँट नं 03 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे. पुनर्विक्री डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 5302/2006 दि.29/08/2006 दुनिका नाशिक 5 मोबदला रक्कम रु: 410000/- लिहुन देणार:- 1)सुभाष भिला विसपुते लिहुन घेणार :- 1)सोमनाथ सिताराम कुमावत 2)ज्योती सोमनाथ कुमावत स.नं.52/अ/3/2/अ/प्लॉट/13, 52/अ/3/2/अ/प्लॉट/14 यावरील निखिल पार्क अपार्टमेंट बिल्डींग नं 1 मधील फ्लँट नं 03 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.