Ferfar #18742 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1/33/1/प्लॉट/54
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक मनोहर भडांगे
लिहून घेणार : विशाल रमेश अहिरे यांचे तर्फे विशेष मुखत्यार गणेश लक्ष्मण मेहेत्रे व सुदेश सुधीर गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 932/1/33/1/प्लॉट/54 तपशिल : निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.नाशिक .यास तारण र रु.800000/- दि.27/01/2023 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 7 दस्त क्र 9188/2025 दि.30/07/2025 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.