Ferfar #18744 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/17/प्लॉट/4
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून
लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक
लिहून देणार:- सोमेश्वर पुंडलिक ब्राम्हणकर
बाजूस दाखल मिळकत 25/17/प्लॉट/4 चे एकुण क्षेत्र 208.48 चौ.मी.यापैकी 17.40 चौ.मी. एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/470/2026 दि.01/10/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 17.40 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचेनाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे.