सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18748 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
16/1/अ/प्लॉट/1
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 2777/2004 दि.28/04/2004 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु: 306720/- लिहुन देणार:- 1)रविराज बिल्डकाँन प्रा.लि.तर्फे डायरेक्टर व खालिल लिहून देणार नं 1 ते 4 यांचे ज.मु.म्हणुन अनिल शांताराम अमृतकर 2)1.लि.दे.नं पुंडलिक वेडू वाणी 2.रंजना पुंडलिक वाणी 3.चंद्रकांत पुंडलिक वाणी 4.सतिष पुंडलिक वाणी लिहुन घेणार :- 1)अनिलकुमार भाटीया स.नं.16/1/अ/प्लॉट/1 यावरील रविराज वाटिका अपार्टमेंट मधील फ्लँट नं बी - 6 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.