सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18756 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1/2/3/4
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट) बक्षीसपत्राने लिहून देणार:- अतुल श्रीकृष्ण आव्हाड बक्षीसपत्राने लिहून घेणार:- नितीन श्रीकृष्ण आव्हाड बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 42/1/2/3/4 क्षेत्र:- 4440.39 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कृष्ण दर्शन अपार्टमेंट बी विंग मधील फ्लँट नं बी -301 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्र.7014/2023 दिनांक:- 10/07/2023 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.