सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18758 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2/1/अ/प्लॉट/18
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 10208/2012 दि.23/10/2012 दुनिका नाशिक 3 मोबदला रक्कम रु: 1090000/- लिहुन देणार:- 1)नितीन भालचंद्र कुलकर्णी लिहुन घेणार :- 1)बोरसे वंदना चंद्रकांत स.नं.29/2/1/अ/प्लॉट/18 यावरील आकाश प्लाझा अपार्टमेंट मधील सदनिका नं 04 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असुन यापुर्वी नोंद नं 14497 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .