सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18759 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/1
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट) बक्षीसपत्राने लिहून देणार:-बाळकृष्ण मोतीराम जाधव बक्षीसपत्राने लिहून घेणार:-पायल बाळकृष्ण जाधव तर्फे अ.पा.क आई अनिता बाळकृष्ण जाधव बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 40/2/1 क्षेत्र:- 2000.00 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या आर्चित इस्टेट ए टॉईप बिल्डींग अपार्टमेंट मधील फ्लँट नं 08 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्र.5057/2022 दिनांक:-06/05/2022 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.