सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18760 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2/31/1ब/प्लॉट/192
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीत स.नं. 30/2/31/1ब/प्लॉट/192 मध्ये नोंद नं. 10591 अन्वये इक्वी.मॅार्गेजने इतर अधिकारात बोजा दाखल असुन अर्जदार पंढरीनाथ रामभाऊ गांगुर्डे यांनी बँके कडील कर्ज परतफेड केल्याचे पत्र हजर केले वरोन बाजुस दाखल केलेल्या मिळकती वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नाशिक यांना तारण र.रु. 235000/- हा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.