Ferfar #18761 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत आँफिसर नेहा शर्मा
लिहून घेणार : 1)मे.इस्काँन पाईप्स अँड फिटिंग्स तर्फे भागीदार रचित राजेंद्र बोढारे 2) मे.इस्काँन पाईप्स अँड फिटिंग्स तर्फे भागीदार कुंदन संजय पाटील 3) राजेंद्र पंडितराव बोढारे यांनी सर्व्हे क्रमांक : 50/1ब/1क/2/1/प्लॉट/23 , 50/1/ब/1/क/2/1/प्लॉट न/24 वरील श्री गणेशा अपार्टमेंट मधील फ्लँट नं 04 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र .यास तारण र रु.2300000/-दि.31/01/2026 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 6 दस्त क्र 10613/2026 दि.05/09/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
50/1ब/1क/2/1/प्लॉट/23,50/1/ब/1/क/2/1/प्लॉट न/24