सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18769 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 5527/2025 दि.08/05/2025 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु: 125000/- लिहुन देणार:- 1)गितामाई को ऑफ हौ.सोसा .लि.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निवृत्ती एकनाथ भोळे लिहुन घेणार :- 1)नेताजी निनाजी भारंबे स.नं.21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ यावरील गितामाई को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक बिल्डींग नं 15 मधील रो हाऊस नं 02 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे. डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 5532/2025 दि.08/05/2025 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु: 125000/- लिहुन देणार:- 1)गितामाई को ऑफ हौ.सोसा .लि.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निवृत्ती एकनाथ भोळे लिहुन घेणार :- 1)गितामाई को ऑफ हौ सोसा लि तर्फे सभासद राजेंद्र पुंडलिक कुलकर्णी स.नं.21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ यावरील गितामाई को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक बिल्डींग नं 15 मधील रो हाऊस नं 67 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे. डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 6811/2007 दि.25/07/2007 दुनिका नाशिक 1 मोबदला रक्कम रु: 280000/- लिहुन देणार:- 1)गितामाई को ऑफ हौ.सोसा .लि.तर्फे चेअरमन सुनिल तुकाराम जाधव लिहुन घेणार :- 1)महेश विष्णु महाजन स.नं.21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ यावरील गितामाई को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील रो हाऊस नं 68 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे. डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 6126/2025 दि.26/05/2025 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु: 125000/- लिहुन देणार:- 1)गितामाई को ऑफ हौ.सोसा .लि.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निवृत्ती एकनाथ भोळे लिहुन घेणार :- 1)रंगनाथ रामचंद्र व्यवहारे स.नं.21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ यावरील गितामाई को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक बिल्डींग नं 14 मधील रो हाऊस नं 61 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे. डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 5579/2025 दि.09/05/2025 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु: 185000/- लिहुन देणार:- 1)गितामाई को ऑफ हौ.सोसा .लि.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निवृत्ती एकनाथ भोळे लिहुन घेणार :- 1)मिलिंद नथू चौधरी स.नं.21/1/2अ/3/20/2अ/प्लॉट/1/2अ यावरील गितामाई को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक बिल्डींग नं 14 मधील रो हाऊस नं 55 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.