Ferfar #18771 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/अ/1/प्लॉट/1
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
बक्षीसपत्राने लिहून देणार:- शकुंतला रमाकांत गुजर
बक्षीसपत्राने लिहून घेणार:- प्रकाश रमाकांत गुजर
बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 54/अ/1/प्लॉट/1 क्षेत्र:- 377.60 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कृष्णा रो हाऊसेस मधील रो हाऊस नं 03 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्र.1919/2016 दिनांक:- 08/03/2016 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.