सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18777 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
36/अ/प्लॉट/109
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट) बक्षीसपत्राने लिहून देणार:- पांडुरंग भगवंत सानप बक्षीसपत्राने लिहून घेणार:- सपना दत्तात्रय आव्हाड बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 36/अ/प्लॉट/109 क्षेत्र:- 307.38 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री कृष्णा अपार्टमेंट मधील फ्लँट नं 07 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्र.11087/2026 दिनांक:- 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.