सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18780 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
49/अ/प्लॉट/15
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल मिळकत सर्व्हे/गट नं. 49/अ/प्लॉट/15 यांसी क्षेत्र 139.45 आर.चौ.मी. ही मिळकत देवकीनंदन को ऑ हौ सो लि कामटवाडे चे सभासद अरुण पोपट तांबे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी शासन राजपत्र अधिसूचना दि. 08/03/2019 व 27/03/2023 मधील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्राच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 10% अधिमुल्य रक्कम रु.223260/- शासकीय तिजोरीत भरलेनंतर मा. अपर जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील क्र. मशा/कक्ष/3/7-1/भो.वर्ग 2 ते1/एसआर-33/2024 दिनांक 22/10/2026 प्रमाणे अट क्र. 1 ते 6 यांस अधीन राहून आदेश प्राप्त असल्याने आदेश व पत्रावरोन सदर गटाचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी नोंद केली असे. नोंद - आदेश व पत्रावरोन