Ferfar #18799 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1/ब/प्लॉट/अ
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे कामटवाडे येथील सर्व्हे नंबर 38/1/ब/प्लॉट/अ यांसी क्षेत्र:- 1807.49 चौ.मी. + स.नं 38/1/ब/प्लाँट नं जी यांसी क्षेत्र -55.00 चौ.मी + स.नं 38/1/ब/प्लाँट नं आय यांसी क्षेत्र 225.00 ही मिळकत आर एस एम इन्फ्रा भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री. सत्येन त्र्यंबक चकोर यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “ आर एस श्रीष्टी अपार्टमेंट ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 5 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.2630/2024, दि. 27/02/2024 अन्वये नोंदणी केलेली आहे.
त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
1)फ्लँट नं डी 103, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 5874/2024 दि. 15/06/2024, मोबदला र.रू. 1400000/- हेमंत रत्नाकर बागडे व पल्लवी हेमंत बागडे
2)फ्लँट नं डी 202, सह दुय्यम नि. नाशिक- 6, दस्त क्र. 5867/2024 दि 15/06/2024, मोबदला र.रू. 2000000/- संतोष अनंतराव कुलकर्णी व अश्विनी संतोष कुलकर्णी
3)फ्लँट नं डी 203 , सह दुय्यम नि. नाशिक- 6, दस्त क्र. 5868/2024 दि. 15/06/2024, मोबदला र.रू. 1700000/- नितीन बन्सी काळे व सोनाली नितीन काळे
4)फ्लँट नं डी 301, सह दुय्यम नि. नाशिक- 6, दस्त क्र. 5871/2024 दि. 15/06/2024 , मोबदला र.रू. 1600000/- कृष्णा मंगलसिंग पाटील व रुपाली कृष्णा पाटील
5) फ्लँट नं डी 302, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 5863/2024 दि. 15/06/2024 , मोबदला र.रू. 2000000/- शंभू कुमार व अंशु कुमारी
6) फ्लँट नं डी 303, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 5861/2024 दि. 15/06/2024 , मोबदला र.रू. 1700000/- जितेंद्र नाना पाटील उर्फ जितेंद्र नाना भोसले व सिंधुबाई नाना पाटील
7) फ्लँट नं डी 304, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 5866/2024 दि. 15/06/2024 , मोबदला र.रू. 1700000/- शिवप्रसाद दत्तात्रय शिरसाठ व शितल शिवप्रसाद शिरसाठ तसेच सदर डिड ऑफ अपार्टमेंट सुची क्र.2 मध्ये शिवप्रसादर दत्तात्रय शिरसाठ असे चुकीचे नाव झाले असुन त्यांनी चुक दुरुस्त दस्त नं 2128/2025 दिनांक 13/02/2025 यावरुन शिवप्रसाद अशी दुरुस्त करुन घेतली असे.
8) फ्लँट नं डी 401, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 5869/2024 दि. 15/06/2024, मोबदला र.रू. 1700000/- गंगाबाई विष्णू मोरे व भारत विष्णू मोरे
9) फ्लँट नं डी 403, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 7814/2024 दि. 10/08/2024 , मोबदला र.रू. 1700000/- राजेंद्र शांताराम चौधरी व संगिता राजेंद्र चौधरी
10) फ्लँट नं डी 404, सह दुय्यम नि. नाशिक- 6 , दस्त क्र. 7810/2024 दि. 10/08/2024 , मोबदला र.रू. 1700000/- नंदकुमार गोविंद खटावकर व संगिता नंदकुमार खटावकर
11) फ्लॅट नं डी 102, सह दुय्यम नि. नाशिक -5, दस्त क्र. 4032/2024 दि. 24/03/2024, मोबदला र. रु. 1400000/- प्रणिता अनिल चौधरी उर्फ सौ. प्रणिता हेमंत चौधरी व हेमंत प्रकाश चौधरी
पुनरविक्री
फ्लॅट नं डी 102, सह दुय्यम नि. नाशिक -5, दस्त क्र 5274/2026 दि. 05/05/2026, मोबदला र. रु. 1900000/- रोहित रविंद्र अहिरराव व कांचन रोहित अहिरराव
12) फ्लॅट नं डी 101, सह दुय्यम नि. नाशिक -6, दस्त क्र.5864/2024 दि. 15/06/2024, मोबदला र. रु. 1800000/- रूपाली राजेश चौधरी व राजेश प्रकाश चौधरी
13) फ्लॅट नं डी 104, सह दुय्यम नि. नाशिक -5, दस्त क्र.3264/2025 दि. 07/03/2025, मोबदला र. रु. 1800000/- महेश विठ्ठल बच्छाव व माई महेश बच्छाव
14) फ्लॅट नं डी 402 , सह दुय्यम नि. नाशिक -6 , दस्त क्र.5873/2024 दि. 15/06/2024 , मोबदला र. रु. 1383426.1/- सुरेखा विठ्ठल इप्पर उर्फ सुरेखा लालचंद शेरकर व लालचंद तुकाराम शेरकर
नोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असुन यापुर्वी नोंद नं 18608 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .