Ferfar #18806 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/2अ/1/प्लॉट/4
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : अभ्युदय को ऑप बँक लिमिटेड शाखा अंबड नाशिक तर्फे अधिकृत सही करणार अरविंद बी चव्हाण
लिहून घेणार : आनंदा यादव शेलार यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/2अ/1/प्लॉट/4 तपशिल : अभ्युदय को ऑप बँक लिमिटेड .यास तारण र रु.500000/-दि.02-08-2011 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 5 दस्त क्र 9010/2026 दि.05/08/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.