Ferfar #41362 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-25
- Objection until
- 2026-06-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/क1/1/2/प्लॉट/3/4/1ते6/7
- Talathi
- राजेद्र वामन खैरनार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/05/2026
लिहुन देणार:- श्रीकृष्ण असोसिएट कंस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार अंजू वैभव काकडे यांना संमती देणार कमल बिल्डकॉन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर श्री अनिल शरद कुलकर्णी (खाता क्रमांक :- 14126 ) यांचे सर्व्हे क्रमांक 25/क1/1/2/प्लॉट/3/4/1ते6/7 क्षेत्र 0.8713 आर चौ.मी. व त्यावरील तळ व पहील्या मजल्या व दुस-या मजल्यावरील रो हाऊस नं.7 ही मिळकत त्यांनी
लिहुन घेणार:- कांचन अव्दैत कुलकर्णी यांना दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4361/2026 दिनांक 29/04/2026 प्रमाणे मोबदला 7000000/- प्रमाणे खरेदी करुन दिले.प्रमाणे लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.